State Employees : आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन नियमावली जाहीर; अथवा होणार मोठी कारवाई ..
State Employees : शासकीय कार्यालयात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करणे, त्याचे फोटो काढणे, रिल्स बनवणे आणि आपली सोशल इमेज तयार करण्याचे प्रकार सध्या सर्रास वाढतांना दिसत आहेत आहेत. मित्रांनो,तालुका, जिल्हा स्तरावर महसूल, पोलीस, वन विभाग, नगरविकास विभागातील विविध संस्था आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करुन, अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध चांगले असल्याचे भासवून सामाजिक प्रतिमा तयार […]




