Finance

State Employee : राज्य कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना; नवीन शासन निर्णय निर्गमित

State Employee : राज्यातील गट-१ व गट-२ मधील शासकीय अधिकारी तसेच गट-३ व गट-४ मधील अराजपत्रित कर्मचाऱ्यांविरुध्द प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशा लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने संनियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत शासन परिपत्रकामध्ये तपशिलवार सूचना देण्यात आल्या आहेत. आता चौकशी अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करुन पर्यायाने विभागीय चौकशीच्या प्रकरणांचा त्वरेने निपटारा करण्याच्या दृष्टीने शासन परिपत्रके अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे […]

State Employee : राज्य कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना; नवीन शासन निर्णय निर्गमित Read More »

NPS New update : एनपीएस योजने संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित; आता गहाळ रकमे संदर्भात …

NPS New update : राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू करण्यांत आली आहे.राज्य शासन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत सहभागी होईल असा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर परिपत्रकातील

NPS New update : एनपीएस योजने संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित; आता गहाळ रकमे संदर्भात … Read More »

Anukampa Niyukti : महाराष्ट्र राज्य सरकारमधील विविध संवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ..

Anukampa Niyukti : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ७५ मधील तरतुदीनुसार विविध संवर्गासाठी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट क), श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी-क गठीत करण्यात आलेली आहे. सदर सेवांकरिता नियुक्ती प्राधिकारी हे आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई असून, दिवंगत राज्यस्तरीय संवर्ग अधिकारी यांच्या वारसांना शासन सेवेत नियुक्ती देणेबाबतची

Anukampa Niyukti : महाराष्ट्र राज्य सरकारमधील विविध संवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित .. Read More »