State Employee : राज्य कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना; नवीन शासन निर्णय निर्गमित
State Employee : राज्यातील गट-१ व गट-२ मधील शासकीय अधिकारी तसेच गट-३ व गट-४ मधील अराजपत्रित कर्मचाऱ्यांविरुध्द प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशा लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने संनियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत शासन परिपत्रकामध्ये तपशिलवार सूचना देण्यात आल्या आहेत. आता चौकशी अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करुन पर्यायाने विभागीय चौकशीच्या प्रकरणांचा त्वरेने निपटारा करण्याच्या दृष्टीने शासन परिपत्रके अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे […]










